वार्षिक नियोजन


प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय मंगळवेढा

शैक्षणिक वर्षात शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाची, पालक सभा दिनांक व वेळ, तोंडी व लेखी परीक्षा दिनांक व वेळ, वार्षिक सुट्टया, आरोग्य तपासणी दिनांक व वेळ, वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण दिनांक व वेळ, विविध नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनांक व वेळ, सणांची माहिती व ओळख इत्यादींचे नियोजन असणारी १२ पानांची महिनावर “प्रायमा दिनदर्शिका” पालकांना अगोदरच दिले जाते. त्यामुळे पालकांनाही शाळेत घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनामुळे त्यांचे वैयक्तिक नियोजन करणे शक्य होते.अशी दिनदर्शिका देणारी प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय मंगळवेढा ही एकमेव बालवाडी आहे.

वार्षिक नियोजन

महिना तपशील
जून : 1 : शाळेची सजावट करुन शुशोभिकरण करणे.
2: बालकांचे स्वागत
3: नवीन प्रवेश
4: खाऊ वाटप
5: दैनंदिन परिपाठ – बोधकथा, गाणी, श्लोक, प्रत्येक वाराप्रमाणे भजन
6: शिस्त
7: शिक्षक मासिक सभा – झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणे, पुढील महिन्यातील घेतल्या जाणाऱ्या अभ्यासाचे नियोजन तयार करणे.
जुलै : 1 : संस्कार : देवाला, लहान – थोरांना नमस्कार
2: अक्षरे, अंक गिरवणे, पाहून लिहणे
3: चित्र वर्णन, रंगाची नावे, सामान्यज्ञान
4: आषाढी एकादशी (पालखी सोहळा) साजरा करणे
5: पुस्तक वाटप आणि गणवेश वाटप करणे
6: जनरल रजिष्टर लिहिणे
7: पालक सभा घेऊन परिचय वहीत सही घेणे.
8:शालेय समिती स्थापन करणे.
9: शिक्षक मासिक सभा – झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणे, पुढील महिन्यातील घेतल्या जाणाऱ्या अभ्यासाचे नियोजन तयार करणे.
ऑगस्ट : 1 :रक्षाबंधन, गोपाळकाला, क्रांतिदिन साजरा करणे.
2: फॅन्सी ड्रेस स्पर्धा.
3: अक्षरे, अंक वाचन, लेखन करुन घेणे, कॅपिटल लिपी शिकविणे.
4: स्वातंत्र्यदिन साजरा करणे
5: शिक्षक मासिक सभा – झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणे, पुढील महिन्यातील घेतल्या जाणाऱ्या अभ्यासाचे नियोजन तयार करणे.
सप्टेंबर : 1 :शिक्षक दिन साजरा करणे.
2: पालक सभा घेऊन परिचय वहीत सही घेणे.
3: परीक्षेचा अभ्यासक्रम वर्गानुसार वाटप करणे.
4: शिक्षक मासिक सभा – झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणे, पुढील महिन्यातील घेतल्या जाणाऱ्या अभ्यासाचे नियोजन तयार करणे
ऑक्टोबर : 1 : परीक्षेचे वेळापत्रक देणे.
2: पाटी पूजन, भोंडला, दांडीया साजरा करणे.
3: महात्मा गांधी, लालबहाद्दूर जयंती साजरी करणे.
4: सुट्टीतील अभ्यासक्रम देणे.
5: दीपोत्सव साजरा करणे.
6: सुट्टीची माहिती देणे
7: वार्षिक पारितोषिक वितरणाचे प्रमुख पाहुणे निश्चित करणे.
8:शिक्षक मासिक सभा – झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणे, पुढील महिन्यातील घेतल्या जाणाऱ्या अभ्यासाचे नियोजन तयार करणे.
नोंव्हेबर : 1 : पेपर वाटप/पाहणे, निकाल पाहणे
2: बालदिन साजरा करणे.
3: अभ्यासक्रमानुसार पुढील अभ्यास सुरु करणे
4: स्मॉल लिपी वाचन करणे, लेखन करुन घेणे.
5: महात्मा फुले ज्योतिबा फुले स्मृतिदिन साजरा करणे.
6: पालक सभा – परीक्षा, स्नेहसंमेलन पुर्व तयारीकरिता सूचना देणे
7: शिक्षक मासिक सभा – झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणे, पुढील महिन्यातील घेतल्या जाणाऱ्या अभ्यासाचे नियोजन तयार करणे.
डिसेंबर : 1 : क्रीडा स्पर्धाचे नियोजन.
2: वार्षिक स्नेहसंमेलन नियोजन.
3: सामान्य ज्ञान, मूळाक्षरे, शब्द वाचन, लेखन घेणे.
4: सहलीचे नियोजन.
5: पालक सभा – स्नेहसंमेलन पुर्व तयारीकरिता
6: शिक्षक मासिक सभा – झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणे, पुढील महिन्यातील घेतल्या जाणाऱ्या अभ्यासाचे नियोजन तयार करणे.
जानेवारी : 1 : वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करणे.
2: पारितोषिक वितरण समारंभ नियोजन/तयारी करणे.
3: प्रजासत्ताक दिन साजरा करणे.
4: थोर व्यक्तिंचे स्मृतिदिन साजरे करणे.
5: बोधकथा, गाणी, कला, कार्यानुभव घेणे.
6: पुढील शैक्षणिक वर्षाचे नवीन प्रवेश नियोजन करणे.
7: शिक्षक मासिक सभा – झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणे, पुढील महिन्यातील घेतल्या जाणाऱ्या अभ्यासाचे नियोजन तयार करणे.
फेब्रुवारी : 1 : नवीन प्रवेशास सुरुवात करणे.
2: थोर व्यक्तिंची जयंती साजरी करणे.
3: मुळाक्षरे, वाक्य, अंक, बेरीज, अल्फाबेट पूर्ण करुन घेणे.
4: पालक सभा – महिला दिनानिमित्तच्या स्पर्धेची माहिती व झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती देणे.
5: शिक्षक मासिक सभा – झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणे, पुढील महिन्यातील घेतल्या जाणाऱ्या अभ्यासाचे नियोजन तयार करणे.
6: महिला पालक शिक्षक दिन साजरा करणे.
मार्च : 1 : थोर व्यक्तिंची पुण्यतिथी साजरी करणे.
2: अभ्यासाचा सराव घेणे
3: परीक्षा पेपर, अभ्यासक्रम नियोजन करणे.
4: पालक सभा - वेळापत्रक देणे, परिचय वहीत सही घेणे, नवीन प्रवेश संदर्भात माहिती देणे.
5: महिला दिन स्पर्धा घेणे आणि बक्षिस वितरण करणे.
6: शिक्षक मासिक सभा – झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणे, पुढील महिन्यातील घेतल्या जाणाऱ्या परीक्षा व अभ्यासाचे नियोजन तयार करणे.
एप्रिल : 1 : परीक्षा घेणे
2: अक्षरे, अंक गिरवणे, पाहून लिहणे
3: चित्र वर्णन, रंगाची नावे, सामान्यज्ञान
4: शिक्षक मासिक सभा घेणे.
5: शिक्षक मासिक सभा – परीक्षा पेपर पाहणी, निकाल पत्र पाहणी व सह्या करणे.
मे : 1 :शाळेची सजावट करणे,
2: मुलांचे स्वागत करणे.
3: महाराष्ट्र दिन साजरा करणे.
4: निकाल पत्र वाटप करणे.
5: नवीन प्रवेश घेणे.

महत्त्वाच्या सुचना