प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय मंगळवेढा

शाळेविषयी माहिती

शाळेविषयी माहिती
संस्थेची स्थापना : १९८९
शाळेचे घोषवाक्य : ॥चला आत्मविश्वासातून समृध्दीकडे॥
बालवाडी विभागाचे वर्ग : ६ वर्ग
माध्यम : मराठी / सेमी इंग्रजी
शाळेची वेळ : सकाळी ९ ते १२ वा. पर्यन्त.
इयत्ता : शिशु वर्ग / लहान वर्ग / मोठा वर्ग (एकूण वर्ग ६)
वर्गाची नावे : जाई, जुई / चाफा, चमेली / मोगरा, गुलाब

महत्त्वाच्या सुचना