शाळेचीवैशिष्ठ्ये

प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय मंगळवेढा

शाळेची वैशिष्ठ्ये

शाळेची वैशिष्ठ्ये
1: ISO 9001-2015 मानांकन संस्था
2: प्रशस्त, हवेशीर भव्य इमारत
3: प्रशस्त मैदान व हवेशीर झाडे, फुलांचे झाडे
4: शालेय क्रीडा साहित्य
5: प्रशालेतील सर्वच वर्ग डिजिटल (LED TV) / ई – लर्निंग रुम :
6: प्रशस्त संगणक लॅब
7: सांस्कृतिक हॉल व एल.ई.डी. प्रोजेक्टरची सोय
8: संपूर्ण इमारतीत सी.सी.टी.व्ही. वायफाय सुविधेसह.
9 :मोफत आरोग्य तपासणी
10: अग्निशमन यंत्र
11: प्रसाधन गृहाची सोय
12: पिण्याच्या व वापराच्या पाण्याची सोय
13: उत्कृष्ठ स्नेहसंमेलन (प्रत्येक जानेवारी महिन्यात)
14 :साहित्यिक, कवी, सुप्रसिध्द मराठी चित्रपट अभिनेते-अभिनेत्री यांच्या हस्ते प्रशालेतील सर्वच मुलांचे कौतुक व बक्षिस वितरण.
15: बालक-पालक-शिक्षक प्रबोधनाकरिता तज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन.

महत्त्वाच्या सुचना