संस्था

प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय मंगळवेढा

प्रायमा या संस्थेची स्थापना सन १९८९ ला झाली.या संस्थेच्या माध्यमातून प्रथम टाईपरायटिंग प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली.त्यानंतर कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या प्रायमा संस्थेने पूर्व प्राथमिक विद्यालय सुरु केले. आज यशस्वीरित्या अविरत बालकांना ज्ञानार्जनाचे कार्य चालू आहे. या संस्थेने विश्वज्योती वाणिज्य प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली याकरिता खालील विश्वस्तांतर्फे हे कार्य यशस्वीपणे चालू आहे.

महत्त्वाच्या सुचना