पूर्व प्राथमिक


प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय मंगळवेढा

शिशु व लहान वर्ग

शिशु व लहान वर्ग
जुन : ढकल गाडीने मुलांना शाळेत येण्याची आवड निर्माण करणे.
जुलै : बेडूक उड्या, सश्याच्या उड्या मारायला शिकविणे, उंच उड्या मारणे.
ऑगस्ट कावळा भुर्रर चिमणी भुर्रर हा खेळ शिकविणे, गोलावर चालवण्यास शिकविणे.
सप्टेंबर : घसरगुंडी, सी-सॉ, ढकलगाडी, इ. खेळण्या मार्फत मुलांचे खेळ घेणे.
ऑक्टोबर कवायतीचे प्रकार घेणे. (उदा.हात वर खाली, समोर बाजूला)
नोव्हेंबर : बॉटल गेम कशी खेळतात ते मुलांना शिकविणे.
डिसेंबर : बादली चेंडू टाकणे, बॉल फेकणे, पळणे, पटपट चालणे इ. खेळ घेणे.
जानेवारी बैठे खेळ घेणे. (उदा.शिवाजी म्हणतो बसा उठा, माझ्या मामाचे पत्र हरवले.)
फेब्रुवारी : फुगडी घालणे, नाचणे, उड्या मारणे, शरीर हालचालीचे खेळ घेणे.
मार्च : पोत्यात पाय घालून चालणे व पळणे.

मोठा वर्ग

मोठा वर्ग
जुन. : कवायतीचे साधे सोपे प्रकार शिकविणे.
जुलै : बेडूक उड्या, सश्याच्या उड्या इत्यादी मारण्यास शिकविणे.
ऑगस्ट घसरगुंडी, सी-सॉ हा खेळ घेणे.
सप्टेंबर : उंच उडी मारणे, लांब उडी मारणे, लंगडी घालणे.
ऑक्टोबर फुगडी घालणे, पळणे इत्यादी खेळ शिकविणे.
नोव्हेंबर : माझ्या मामाचे पत्र हरवले, बादलीत चेंडू टाकणे, बॉल फेकणे.
डिसेंबर : बॅल बॉल खेळणे, संगीत खुर्ची खेळणे, क्रीडा स्पर्धा तयारी करणे.
जानेवारी लिंबू चमचा हा खेळ खेळणे, क्रीडा स्पर्धा घेणे.
फेब्रुवारी : कवायतीचे प्रकार घेणे.
मार्च : डोक्यावर पुस्तक घेणे व चालणे.

महत्त्वाच्या सुचना