बालवाडी विभाग वेळापत्रक

सोमवारचे वेळापत्रक (शिशु-लहान-मोठा वर्गाकरिता)

वेळ सोमवार
स.०९.०० प्रार्थना, परिपाठ व इतर माहिती
स.०९.३० नैमित्तिक पाठांतर
स.१०.०० चित्राव्दारे अंक-अक्षर ओळख, गोष्टी, ई-लर्निंग
स.१०.३० जेवणास सुट्टी
स.११.०० शाळा सुटण्याची वेळ

मंगळवार ते शनिवार वेळापत्रक (लहान-मोठा वर्गाकरिता)

वेळ मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार
लहान-मोठा वर्गाकरिता
स.०९.०० प्रार्थना, परिपाठ व इतर माहिती प्रार्थना, परिपाठ व इतर माहिती प्रार्थना, परिपाठ व इतर माहिती प्रार्थना, परिपाठ व इतर माहिती प्रार्थना, परिपाठ व इतर माहिती
स.०९.३० नैमित्तिक पाठांतर नैमित्तिक पाठांतर नैमित्तिक पाठांतर नैमित्तिक पाठांतर नैमित्तिक पाठांतर
स.१०.०० भाषा
(तोंडी व लेखी)
भाषा
(तोंडी व लेखी)
इंग्रजी
(तोंडी व लेखी) संगणक
गणित
(मराठी अंकज्ञान, तोंडी व लेखी) संगणक
गणित
(मराठी अंकज्ञान, तोंडी व लेखी) संगणक
स.११.०० तक्ता वाचन, गोष्ट, बडबडगीत तक्ता वाचन, गोष्ट, बडबडगीत तक्ता वाचन, गोष्ट, बडबडगीत तक्ता वाचन, गोष्ट, बडबडगीत तक्ता वाचन, गोष्ट, बडबडगीत
स.११.३०
जेवणाची सुट्टी
दु.१२.००
शाळा सुटण्याची वेळ

शिशु वर्ग

वरील वेळपत्रकातील लेखी ऐवजी फक्त तोंडी अभ्यासक्रम होईल.
(उदा.सर्व तक्ते वाचन, खेळ, ई-लर्निंग, प्रोजेक्टरवर माहितीपर बोध चित्रपट/कथा)
दीपावली सुट्टीनंतर लेखी अभ्यासक्रमास सुरुवात.

जेवणाची वेळ

मंगळवार ते शनिवार स.११ वा.
शाळा सुटण्याची वेळ ११.३० वा.

महत्त्वाच्या सुचना