आरोग्य तपासणी - तज्ञ डॉक्टर्स

प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी केली जाते. ही तपासणी मंगळवेढा आणि पंढरपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात येते.

महत्त्वाच्या सुचना